Navratri Utsav 2021 | नवरात्री उत्सवानिमित्त PM नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Navratri Utsav 2021 | देशभरात आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व देशवासियांंना नवरात्री उत्सवानिमित्त (Navratri Utsav 2021) शुभेच्छा दिल्या आहेत. ‘नवरात्र सर्वांच्या जीवनात शक्ती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’ अशी प्रार्थना पंतप्रधानांंनी केली आहे. याबाबत त्यांनी शुभेच्छा ट्वीटच्या माध्यमातून केले आहे.

आज (गुरुवारी) नवरात्र उत्सव अर्थात घटस्थापनेला सुरुवात झाली आहे, यावेळी देवीची प्रतिष्ठापना केली जाते.
हा उत्सव एकूण नऊ दिवसांसाठी असतो. देवीची पुजा, प्रार्थना केली जाते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीॆनी (PM Narendra Modi) देवीची आरती करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येणारे दिवस जगत जननी मातेच्या पूजेसाठी स्वतःला समर्पित करणार आहोत.
नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’ अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदीॆनी केली आहे.

Web Title :- Navratri Utsav 2021 | pm modi wishes may navratri Jagat Janani Maa be bringer strength good health and prosperity everyone lives

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navratri Utsav | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केली मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना, म्हणाले – ‘कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे’ (व्हिडीओ)

Pune News | नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर आजपासून धावणार हडपसर-मोरगाव पीएमटी 

Kolhapur Crime | दुर्देवी ! नरबळीची चर्चा पण 48 तासात ‘पर्दाफाश’; 6 वर्षाच्या बालकाशी जन्मदात्यानं केलं भयंकर ‘कृत्य’; जाणून घ्या प्रकरण