Nora Fatehi | नोरा फतेहीच्या ट्रेडिशनल अंदाजाने वेधले सर्वांचे लक्ष
पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आज नोराचे अनेक चाहते आहेत. तिचा एक लूक पाहण्यासाठी चाहते अतोनात प्रयत्न करत असतात. नोराची क्लासी अदा आणि डान्सिंग स्टाईलने चाहते घायाळ होत असतात. नोराने नुकतेच शेअर केलेले फोटोज सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
नोराने नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. लेटेस्ट फोटोमध्ये नोराने ट्रॅडिशनल व्हाईट ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने केस मोकळे सोडत न्यूड मेकअप करत आपला लूक पूर्ण केला आहे. नोराचा हा लूक चाहत्यांना फारच भावल्याचा दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
नोराचा (Nora Fatehi) प्रत्येक अंदाज चाहत्यांना नेहमीच आवडत असतो. तिचा हा देसी अंदाज देखील चाहत्यांना आवडल्याचे दिसत आहे. सध्या नोराच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.
Web Title :- Nora Fatehi | bollywood nora fatehi beautiful look of nora fatehi in white suit see latest photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Akshara Singh | अक्षरा सिंहच्या ‘या’ देसी लूकने चाहते घायाळ
Priyanka Chopra | सरोगसीद्वारे आई झाल्याने होणाऱ्या टीकेला प्रियांका चोप्राने दिले सडेतोड उत्तर
Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या लाल कलरच्या साडीने चाहत्यांना लावले वेड