Video : OMG ! सेक्सी व्हाइट टॉप मध्ये दिसून आली दिशा पाटनी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाहत्ये तिच्या अभिनयाला खुप दाद देतात. अभिनयाव्यतिरिक्त ती तिच्या हॉट फोटोसाठी ही चर्चामध्ये असते.

नुकताच तिने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंना चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. आपल्या बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत दिशा स्पॉट झाली.

यावेळी दोघेही एका कारमधून बाहेर पडताना दिसून आले. त्यावेळी दोघेही व्हाइट कलर ड्रेसमध्ये दिसून आले. व्हाइट सेक्सी टॉपमध्ये दिशा खुपच गोड दिसत होती.

View this post on Instagram

Merry Christmas to all🧚‍♀️🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

💅💅💅 #MyCalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाने ब्लॅक स्कर्ट आणि टोपी घातली होती. टायगर नेहमीप्रमाणे नॉरमल दिसून आला. यावेळी दोघांची जोडी खुपच सुंदर दिसत होती.

View this post on Instagram

#MyCalvins @calvinklein🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

You might also like