Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर स्थिर असून, भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्या वर गेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकार (Central Government) भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो. देशातील तेल कंपन्या (Indian Oil Companies) रोज सकाळी 6 वाजता किमती जाहीर करत असतात.

बुधवार (दि. 28 जून) रोजी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price on 28 June) जारी करण्यात आले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले. आज (बुधवार) पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत. याबाबत जाणून घ्या.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर : (Petrol-Diesel Price on 28 June)

पुणे (Pune) –

पेट्रोलचे दर – 105.77 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.30 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai) –

पेट्रोलचे दर – 106.49 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर

ठाणे (Thane) –

पेट्रोलचे दर – 105.97 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.47 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर (Kolhapur) –

पेट्रोलचे दर – 106.47 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.01 रुपये प्रति लिटर

नागपूर (Nagpur) –

पेट्रोलचे दर – 106.04 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.59 रुपये प्रति लिटर

नाशिक (Nashik) –

पेट्रोलचे दर – 105.89 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.42 रुपये प्रति लिटर

‘एसएमएस’द्वारे (SMS) दर जाणून घ्या –

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.

Web Title : Petrol-Diesel Price Today | petrol and diesel price on 28 june 2023 check current rates per litre in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा