Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या
नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) बदल होत असतो. दरम्यान, यावेळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये फारसा बदल झालेला नाही. भारतातील तेल कंपन्या (Indian Oil Companies) रोज सकाळी 6 वाजता किमती जाहीर करत असतात. आज (दि. 6 जुलै) रोजी भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत साधारण बदल झाल्याचे दिसत आहे.
गुरूवार (दि. 6 जुलै) रोजी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करण्यात आले आहेत. पुण्यात (Pune) पेट्रोलचा भाव 106.64 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा भाव 93.13 रुपये प्रति लिटर आहे. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत. याबाबत जाणून घ्या.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर : (Petrol-Diesel Price on 6 July 2023)
पुणे (Pune) –
पेट्रोलचे दर – 106.64 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.13 रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai) –
पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर
सांगली (Thane) –
पेट्रोलचे दर – 106.86 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.38 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर (Kolhapur) –
पेट्रोलचे दर – 106.91 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.43 रुपये प्रति लिटर
नागपूर (Nagpur) –
पेट्रोलचे दर – 106.21 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.445 रुपये प्रति लिटर
नाशिक (Nashik) –
पेट्रोलचे दर – 106.77 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.27 रुपये प्रति लिटर
‘एसएमएस’द्वारे (SMS) दर जाणून घ्या –
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.
Web Title : Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices on 6 july 2023 in marashtra state cities new rates of fuel
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Today Horoscope | 6 July Rashifal : वृषभ, कन्या आणि मकर राशिवाल्यांना धनलाभ, पद आणि प्रतिष्ठेत होईल वाढ, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य
- Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या
- Maharashtra Political Crisis | मंत्रिपदाच्या चढाओढीतून शिंदे गटातील दोन आमदार भिडले; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने वाद मिटला!
- Ganeshotsav 2023 Special Train | गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी 52 विशेष ट्रेन
- Ajit Pawar | अजित पवारांच्या अडचणी वाढणार? ईडीच्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए कोर्टाकडून दखल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या