Phone Tapping Case | FRI रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्यावर एफआरआय (FRI) दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेला एफआरआय रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका (Petition in Supreme Court) दाखल केली आहे. पोलीस बदल्यांबाबत (Police Transfer) सायबर पोलीस विभागाने (Mumbai Cyber Police) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या (State Intelligence Department) प्रमुख पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांबाबत गोपनीय अहवाल (Confidential Report) तयार केला होता. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा अहवाल आणि एक पेन ड्राईव्ह वृत्तवाहिन्यांना दाखवला होता. (Phone Tapping Case)

 

राज्य सरकारने तयार केलेला गोपनिय आणि अति संवेदनशील अहवाल उघड कसा झाला, याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत. हा तपास थांबवण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने शुक्ला यांची ही याचिका फेटाळली (Petition Rejected). या निर्णयाविरुद्ध आता त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाचा (Phone Tapping Case) तपास सीबीआय (CBI) करत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये तपास करण्याची आवश्यकता नाही, असा दावा शुक्ला यांनी केला आहे.
राज्य सरकार जाणीवपूर्वक शुक्ला यांच्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे हा एफआरआय रद्द करावा अशी मागणी केली होती.

 

Web Title :- Phone Tapping Case | ips rashmi shukla applied a petition in supreme court for cancelation of fir in phone tapping case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! द गेमचेंजर्स संघाचा विजयाचा षटकार; वैंकिज् इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 2172 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Maharashtra Rains | राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी गारपीट, 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत बरसणार सरी

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Ajit Pawar | एखादा सदस्य चुकला तर 12-12 महिने बाहेर पाठवू नका, भाजपच्या ‘त्या’ 12 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन