ईशा गुप्ताच्या ‘हॉटनेस’नं लावली पाण्यात ‘आग’ ! व्हायरल झाले ‘बोल्ड’ फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ईशा गुप्ता बॉलिवूडमधील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते. नुकतेच ईशाचे काही हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत ज्यामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B_osughp_gV/

ईशानं तिच्या इस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ईशा प्रचंड हॉट दिसत आहे. ईशाच्या काही बिकिनी लुकमधील फोटोंनी सोशलवर राडा घातला आहे. ईशाचे बिकिनीमधील हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर झपाटयानं व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/B_WpnLIJ5BB/

वेगवेगळ्या फोटोत ईशा वेगवेगळ्या बिकिनीत दिसत आहे. तिचे हावभाव आणि पोजही खूप कामुक आहे. सध्या तिच्या या फोटोंनी सोशल मीडियादेखील तापलं आहे.

https://www.instagram.com/p/7E-Rj0MXqM/

चाहत्यांनाही तिचा हा बोल्ड लुक खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. चाहत्यांनी कमेंटचा तर नुसता पाऊसच पाडला आहे.

https://www.instagram.com/p/7E-NCcsXqF/

ईशाचे लाखो चाहते तिला ईस्टाग्रामवर फॉलो करतात. ईशाचे फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती आपल्या हॉट लुकमुळं चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/Bfpg2hNBXL4/

ईशाविषयी थोडक्यात…

ईशा गुप्ताला सोशलवर फोटो शेअर करायला खूप आवडतं. ईशा गुप्ता ही एक भारतीय सिने अभिनेत्री आहे. ईशा 2007 ची मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेता आहे. यानंतरच ईशाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. जन्नत 2 या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. ईशाचे इंस्टावर 5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/B9Elz7sprez/

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B5aCFV7BEf8/

https://www.instagram.com/p/BfvYn8FBOAN/