‘किंग’ खानची लाडकी सुहानानं शेअर केले फोटो, क्षणात झाले ‘व्हायरल’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान सध्या लॉकडाऊनध्ये आपल्या हॉबिज पूर्ण करताना दिसत आहे. अलीकडेच सुहानानं एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती आपल्या घरीच बेली डान्स शिकताना दिसली होती. यानंतर आता तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/B-XCUqTHC6r/

सुहानानं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. सुहानानं शेअर केलेल्या एका फोटोत अर्धात चेहारा उन्हात दिसत आहे आणि अर्धा सावलीत दिसत आहे. यात ती खूप ग्लो करत आहे आणि सुंदर दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं काळ्या रंगाचा एक टॉप घातला आहे. आणखी एका फोटोतही तिनं खूप सुंदर पोज दिली आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9t63Iinvzo/

सुहानाचे हे फोटो चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. कारण सुहाना यात हॉटही दिसत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिच्या लुकचं कौतुक केलं आहे. काहींनी लाईक करत शेअरही केला आहे.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/Bq4oC_znNlf/

https://www.instagram.com/p/BzA0qFxAzrJ/

https://www.instagram.com/p/Bk2vP_enY0x/

https://www.instagram.com/p/BdU849xgeLn/

https://www.instagram.com/p/BeI_PjfF6RR/