इरा आमिर खाननं केलं ‘HOT’ फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर गाजत आहे. आमिरची मुलगी इरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेक दिवसांपासून इरा आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. असेच काही इराचे हॉट आणि सेक्सी फोटो सध्या सोशलवर चर्चेत आले आहेत.

इरानं नुकतंच नवीन फोटोशुट केलं आहे. इरानं या फोटोशुटचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. इरा या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. इराचे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर इराची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या आयुष्यातील अपडेट सोशलवरूनच ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. इरानं शेअर केलेले फोटो असो किंवा व्हिडीओ सोशलवर नेहमीच व्हायरल होत असतात. इराला अद्याप जरी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे नसले तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच चर्चेत असते.

 

Visit : Policenama.com
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like