Pimpri Chinchwad RTO | वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या वेळेत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pimpri Chinchwad RTO | उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनांचे कामकाज ११ एप्रिलपासून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत करण्यात येईल. (Pimpri Chinchwad RTO)

 

यापूर्वी वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत करण्यात येत होते.
वेळेतील बदलाची सर्व वाहनाधारकांनी तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.

 

 

Web Title :- Pimpri Chinchwad RTO | Vehicle eligibility certificate changed at the time of renewal


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Savarkar Gaurav Yatra | ‘सावरकर गौरव यात्रे’ला मुंडे भगिनींची दांडी, राजकीय चर्चांना उधाण; खरं कारण आलं समोर

Pune Chandani Chowk | 10 एप्रिलपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद राहणार, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Crime News | कोंढव्यात 46 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Savarkar Gaurav Yatra | ‘सावरकर गौरव यात्रे’ला मुंडे भगिनींची दांडी, राजकीय चर्चांना उधाण; खरं कारण आलं समोर

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! सिंहगड इलेव्हन संघाचा सलग दुसरा विजय

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश