बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेसह तिघांविरूध्द गुन्हा

पिंपरी  : पोलिसनामा ऑनलाइनतीन लाख रुपये उसने दिले नाहीत म्हणून शिक्षकेसह तिघांनी एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केलेही घटना जय गणेश साम्राज्य आणि राजगुरूनगर येथे घडली.

याप्रकरणी लक्ष्मण जिजाबा वाडेकर (45, राराजगुरूनगरताखेडयांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीतर संतोष भानुदास बोरकर (42), सुवर्णा संतोष बोरकर (37, दोघे राजय गणेश साम्राज्यइंद्रायणीनगरभोसरीआणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारलक्ष्मण यांनी आरोपींच्या मुलाबरोबर गैर वर्तन केले. तसेच पॉलिसीच्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीतर सुवर्णा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यानंतर आरोपींनी लक्ष्मण यांना जबरदस्तीने वाहनात बसवून त्यांना तीन लाख रुपये उसने मागितले. त्यासाठी लक्ष्मण यांनी नकार दिला असता आरोपींनी लक्ष्मण यांना त्यांच्या राजगुरूनगर येथील घरी नेऊन मारहाण केली.  तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

You might also like