‘मॉडल’च्या शरीराच्या ‘या’ घाण गोष्टीपासून तयार झाली बिअर, संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यावर डोकं फिरेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्हाला बियर माहिती आहे का. कदाचित ज्या बियरबद्दल आम्ही बोलतोय ती तुम्हाला माहिती नसेल. कारण आम्ही ज्या बियरबद्दल बोलतोय त्याचा तुम्ही स्वपनातही विचार केला नसेल. तुम्हाला विश्वासच होणार नाही की, अशीही बियर असते. भारतात अशी बियर बनवण्याचा तर कोणी विचारही करू शकत नाही. परंतु जगात एक ठिकाण असं आहे जिथं अशी बियर बनते आणि विकली जाते. एका मॉडेलच्या शरीरातून निघणाऱ्या एक घाण द्रवाचा वापर करून ही बियर बनवली जाते.

वाचताना खूप घाण वाटत असेल परंतु हे खरं आहे. एका इंग्रजी वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार, The Oredr of Yoni नावाच्या कंपनीनं ही बियर बनवली आहे. मूळच्या पौलंडमधल्या या कंपनीनं चेक गणराज्य मधील एक मॉडेल अलेक्झांड्रा ब्रेंडलोवा (Alexandra Brendlova) हिला हायर केलं आहे. या बियरसाठी तिच्या शरीरातली घाण द्रवाचा वापर केला जातो.

एका इंग्रजी रिपोर्टनुसार, अलेक्झांड्राच्या शरीरातून निघणाऱ्या लॅक्टीक बॅक्टेरियल अ‍ॅसिड तत्वांचा वापर करून एक खास बियर तयार केली जाते. मॉडेलच्या शरीरातून हे द्रव काढण्यासाठी गायनॅलॉजिकल स्टिकचा वापर केला जातो.

कंपनाी असा दावा करते की, या बियरमध्ये लोकांना स्त्रीत्वाचं तत्व मिळेल. शरीरातून बॅक्टेरिया काढल्यानंतर एका कल्चरल स्टार्टर किटमध्ये स्टोर केलं जातं. यात पानी, मॉल्ट, हॉप्स, खमीर आदी मिसळून तयार केलं जातं. या बियरवर आता जगभरातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.