Pomegranate Benefits | व्हायग्रा सोडा, रात्री खा एक वाटी डाळिंबाचे दाणे; ‘या’ फायद्यांनी व्हाल खुश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pomegranate Benefits | अनेक लोक लैंगिक समस्यांनी (Sexual Problems) त्रस्त असतात. ही समस्या सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक व्हायग्रा (Viagra) चाही आधार घेतात. मात्र, याचे अनेक दुष्परिणाम आहेत. असे दुष्परिणाम (Side effects of Viagra) टाळण्यासाठी तुम्ही डाळिंबाची मदत घेऊ शकता. परंतु आपण डाळिंब (Pomegranate) कधी आणि कसे खावे हे महत्त्वाचे आहे. डाळिंब (Pomegranate Benefits) कधी खाल्ल्याने तुमची सेक्स लाईफ चांगली राहू शकते ते जाणून घेवूयात…

 

रात्री एक वाटी डाळिंब खा (Eat Pomegranate at Night)
असे मानले जाते की रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब खावे. यामुळे फर्टिलिटी (Fertility) आणि सेक्शुअल फंक्शन (Sexual Function) सुधारते. डाळिंबात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच जर तुम्हाला तुमचे लैंगिक जीवन सुधारायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंबाचे दाणे खा.

आले हा देखील उपाय (Health Benefits of Ginger)
याशिवाय आलेही (Ginger) खाऊ शकता. आले खाल्ल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन (Testosterone) ची पातळी वाढवण्याची ताकद आल्यात आहे, असे मानले जाते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन तुमच्या शरीरात कामुकता वाढवण्याचे काम करते. (Pomegranate Benefits)

 

हे सामान्य लैंगिक जीवनासाठी आवश्यक हार्मोन आहे. याशिवाय कच्चा कांदाही (Onion) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याचा आहारात समावेश करा. या सर्व गोष्टींचा समावेश केल्यानंतर तुम्ही व्हायग्रा (Viagra) विसराल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pomegranate Benefits | drop viagra eat a bowl of pomegranate at night will be happy with these benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes च्या रूग्णांनी हळदीसोबत मिसळून घ्याव्यात ‘या’ 2 गोष्टी, कंट्रोलमध्ये राहील ब्लड शुगर लेव्हल

 

Nandurbar Crime | अपघाताचा बनाव फसला अन् खुनाचं गुढ उकललं, नंदुरबार पोलिसांच्या एलसीबीची कामगिरी

 

Kidney Stone | किडनी स्टोनपासून राहायचे असेल मुक्त, तर चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 वस्तू गोष्टी; जाणून घ्या