Pooja Bedi Bold Photos | समुद्र किनारी पोहचताच 51 वर्षाची अभिनेत्री विसरली स्वत:च वय, सौंदर्यामध्ये आपल्या मुलीला पाडलं मागे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री पूजा बेदीचा (Pooja Bedi Bold Photos) चाहता वर्ग चांगलाच मोठा आहे. तिच्या सुंदरतेने चाहत्यांना वेडावून सोडलं आहे. नुकतंच तिनं सोशल मीडियावर काही फोटो (Pooja Bedi Bold Photos) शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं (Pooja Bedi Viral Photo) चक्क तिच्या वयाला खोटं ठरवलं आहे.

पूजानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर (Pooja Bedi Instagram Photos) हे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये नारंगी रंगाचा आकर्षक असा वन पिस घातला आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदीच बोल्ड आहे. फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी असून, तिनं सुंदर असे लेटेस्ट फोटोशूट (Pooja Bedi Latest Photoshoot) केलं आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये (Pooja Bedi Bold Photos) पूजानं पिवळ्या रंगाची एक हॅन्डबॅग कॅरी केली आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं डोक्यावर हॅट घातली आहे.

दरम्यान, पूजा बेदीच्या (Pooja Bedi) या फोटोला अद्याप 2 हजारांहून अधिक लाईक्स् आले आहेत. तसेच चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आपलं प्रेम व्यक्त करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

web title : Pooja Bedi Bold Photos | 51 year old pooja bedi forgot her age as soon as she reached the sea shore shown superbold look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा