Poor Eyesight | चष्मा लावण्याची येणार नाही वेळ, अवलंबा ‘हे’ 5 रामबाण उपाय; अनेक समस्यांपासून मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Poor Eyesight | आजकाल लोक लॅपटॉप आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त वेळ जात असल्याने डोळ्याच्या अनेक समस्या त्रास देऊ लागल्या आहेत. दृष्टी चांगली आणि निरोगी ठेवायची असेल, तर खाण्यापिण्यात आणि दिनचर्येत बदल कोणते बदल करावे लागतील (Poor Eyesight) आणि कोणत्या विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागेल ते जाणून घेवूया (Food for weak eyesight).

 

कोणत्या गोष्टी टाळाव्या

1. सर्वप्रथम, लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनवरील वेळ कमी करा

2. पुस्तक वाचताना डोळे आणि पुस्तक यांच्यामध्ये सुमारे 25 सें.मी.चे अंतर ठेवा.

3. सतत संगणकावर बसणे कमी करा.

4. हाय ब्राइटनेसमध्ये टीव्ही पाहणे बंद करा.

 

जेवणात करा हे बदल

दृष्टी खराब होत असेल तर अन्नात ‘अ’ जीवनसत्त्वाचे (vitamin A) प्रमाण वाढवा. यामुळे डोळ्यांच्या बाहेरील थराचे संरक्षण होते.

रताळे, गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी अन्नामध्ये व्हिटॅमिन B 6, B 9 आणि B 12 चे प्रमाण वाढवा. यासाठी नट्स, ड्रायफ्रुट, बिया, मांस, डाळ आणि बीन्स खा.

व्हिटॅमिन सी त्वचा आणि डोळ्यांसाठी चांगले मानले जाते. व्हिटॅमिन सी (Vitamin C) साठी आवळा, लिंबू, मोसमी, पेरू, काळी मिरी, ब्रोकोली आणि केळीचा आहारात समावेश करा. (Poor Eyesight)

व्हिटॅमिन ई (Vitamin E) अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. यासाठी सॅल्मन आणि एवोकॅडो सेवन करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Poor Eyesight | lack of vitamins in food has a profound effect on weak eyesight exercise vitamin b 12 deficiency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | पुण्यात कर्तव्य बजावत असताना जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

Pune Rain | संततधार पावसामुळे पुण्यात मुठेला पूर ! खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक विसर्ग

Property Card | महाराष्ट्रातील २६ हजार गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण; 9 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप