Pragya Jaiswal Bralette Photo | सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीनं पार केल्या बोल्डनेसच्या साऱ्या हद्दपार, ब्रालेट घालून फोटो केले शेअर..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर अनेक अभिनेत्र्या आपल्या बळावर आपली ओळख निर्माण करत असतात. अलीकडेच सलमान खान (Salman Khan) सोबत ‘मैं चला’मध्ये काम केलेले अभिनेत्री म्हणजेच प्रज्ञा जयसवाल. प्रज्ञा जयसवाल सतत आपल्या फोटोनं (Pragya Jaiswal Bralette Photo) चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच तिनं आपल्या सोशल माडियावर इन्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो (Pragya Jaiswal Bralette Photo) शेअर केला आहे.
प्रज्ञानं (Pragya Jaiswal) शेअर केलेला फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. तिनं ब्रालेटमध्ये आपला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत हॉट (Pragya Jaiswal Hot Photo) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची हॉट अशी ब्रालेट (Pragya Jaiswal Bralette Pics) घातली आहे. फोटोमधील तिचे हावभाव अगदी विलोभनीय दिसत आहे.
प्रज्ञाच्या या फोटोला (Pragya Jaiswal Viral Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जवळपास या फोटोला 116 हजारंहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच एक हजारांहून अधिक लोकांनी कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
Web Title :- Pragya Jaiswal Bralette Photo | salman khan actress pragya jaiswal wears bralette fans eye stuck on her figure photos viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nawab Malik | ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल
BP Control Tips | हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करायचे असेल तर जाणून घ्या 6 प्रभावी उपाय