प्रियांका चोपडा ने केली तिच्या मैत्रिणीसह ईशा अंबानीच्या घरी पार्टी…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने तिच्या सर्व मैत्रिणीसह ईशा अंबानी च्या घरी दमदार पार्टी केली. सगळ्यांनी मिळून खुप एन्जॉय केला. या मैत्रिणींमध्ये प्रियांकाची बहिण परिणीति चोपडा, चित्रपट निर्मात्या सृष्टी बहल आणि त्यांची जवळची मैत्रिण तमन्ना शर्मा पण सहभागी होत्या. या सगळ्याजणींनी ईशा अंबानीच्या घरी मौज मस्ती केली.

प्रियांकाच्या या खासगी पार्टीचे फोटो ने इंस्टाग्राम अकाउंट व देखील शेअर केले आहे. फोटोमध्ये सगळ्यांनाजणी पार्टीचा पुरेपुर आनंद घेताना दिसत आहे. त्याचबरोबर तिची बहिण परिणितीने ही त्यांच्या पार्टीमधील काही काही स्पेशल फोटो तिच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

फोटोमध्ये प्रियांकासह तिच्या सगळ्या मैत्रिणी आयस्क्रिम बनवताना दिसत आहे. या आठवणी त्यांनी फोटोमध्ये कैद केल्या आहे.

प्रियांका ने लिहले आहे की, सगळ्यात जास्त मी ईशा अंबानीचे आभार मानते. मी अशीच प्रार्थना करेल की तुम्ही नेहमी हसत रहा.

परिणिती चोपडा ने हि शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिने सांगितले की, आत्तापर्यंतची सगळ्यात छान रात्र होती. ‘आम्ही आयस्क्रिम घरी बनविली. खरतर ही अशी गोष्ट आहे जी आपण पब्लिक प्लेटफॉर्म वर करु शकतो. पण जे गर्ल्स नाइट मध्ये होते. ते गर्ल्स नाईट पुरतेच राहते’.