‘देसी गर्ल’ प्रियंकानं घेतला 144 कोटींचा ‘प्लॉट’, जाणून घ्या ‘या’ 9 सुपरस्टारच्या बंगल्यांची किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडाने 144 कोटींची जागा खरेदी केली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, प्रियंका चोपडा आणि तिचा पती निक जोनासने 2000 स्क्वेअर फूटाची जागा खरेदी केली आहे. केवळ प्रियंकाच नाही तर बॉलिवूडचे अनेक स्टार्स लग्जरी घरात राहतात. आज त्यांच्याबाबत आणि त्यांच्या महागड्या घरांच्या किंमतीबाबत आपण जाणून घेणार आहोत.

प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

1) शाहरुख खान- शाहरुख खानच्या मन्नत बद्दल सर्वांनाच माहिती आहे. शाहरुखच्या घराची किंमत जवळपास 200 कोटी आहे.
प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

2) अमिताभ बच्चन – बिग बींच्या जलसाच्या बाहेर अनेक चाहते गर्दी करत असतात. रिपोर्टनुसार त्यांच्या घराची किंमत जवळपास 160 कोटी आहे.
प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

3) शाहिद कपूर – शाहिदने आपल्या सी फेसिंग घरासाठी 56 कोटी खर्चे केले आहेत. वरळीत त्याचं घर आहे. डिसेंबरमध्ये शाहिद घरात शिफ्ट होण्याची माहिती आहे.

प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

4) जॉन अब्राहम – जॉन अब्राहमच्या घराचं नाव Villa in the sky आहे. 4000 स्क्वेअर फूट लांब पसरलेलं हे घर बांद्र्यात आहे. या लग्जरी घराची किंमत 75 कोटी आहे.
प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

5) सलमान खान – सलमान आपल्या पूर्ण कुटुंबसह गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. याची किमंत 60 कोटी आहे.
प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

6) अनिल कपूर– अनिल कपूरचा बंगला जुहूमध्ये आहे. अनिल कपूर पत्नी सुनीता, मुलगी रिया आणि मुलगा हर्षवर्धन सोबत रहातो. अनिल कपूरच्या घराची किंमत 25 ते 30 कोटी रुपये आहे.
प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

7) सैफ अली खान- सैफ फॉर्च्युन हाईट्स मध्ये राहतो. सैफने या बिल्डिंगमध्ये 4 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. एका अपार्टमेंटची किंमत जवळपास 12 कोटी आहे. सैफच्या रेजिडेंसची टोटल व्हॅल्यू 48 कोटी आहे.
प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

8) अक्षय कुमार- अक्षय कुमारच्या सी फेसींग घराची अंदाजे किंमत 80 कोटी आहे.

प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

9) रणबीर कपूर- रणबीरने 2016 मध्ये नवीन घर घेतलं होतं. वास्तु असं त्याच्या घराचं नाव आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानने हे घर डिझाईन केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीरच्या घराची किंमत 35 कोटी आहे.
प्रियंका ने 144 करोड़ में खरीदा प्लॉट, ये हैं बॉलीवुड स्टार्स के महंगे आशियाने

Visit : Policenama.com 

You might also like