प्रियांकाच्या फोनमध्ये दिसले असे काही, हे पाहून तुम्ही व्हाल थक्क

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अशी अभिनेत्री आहे. जीला देशभरात सगळेच ओळखतात. तिने आपल्या अभिनयाने देशभरात आपले नाव कमावले आहे. प्रियांकाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. ती यशाच्या शिखरावर पोहचेल असे कोणालाही वाटले नाही. आज ती खुप जास्त प्रसिद्ध झाली आहे. तिच्या चाहत्यांनी तिला खुप शुभेच्छा दिल्या आहे. तिचे लाखो चाहते आहे. पण प्रियांकाने असे काय केले की लोक हे पाहून थक्क झाले..
प्रियांकाच्या हातात सतत मोबाईल असतो. आपण जाणता की मोबाईल ही काळाची गरज झाली आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. नुकताच तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिच्याकडे अॅपल फोन आहे. या फोनकडे निरीक्षण करुन पाहिले तर यामध्ये मेलच्या बटनावर मेलची संख्या २ हजार नसून ती २ लाख ५७ हजार ६२३ एवढी आहे.  एवढे मेल आजपर्यंत कोणत्याच कलाकारांच्या मोबाईलमध्ये नसेल. प्रियांकाचे चाहते खुप आहेत. प्रियांकाच्या चाहत्यांनी तिला एवढे मेल केले असेल.
अशामध्ये आपण प्रियांकाला मेल केल्यानंतर त्या लोकांमध्ये सहभागी आहात. ज्यांनी प्रियांकाला मेल केले आहे. प्रियांका यांचा मेल वाचेल की डिलीट करेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. जर प्रियांकाचा कोणी चाहता असेल त्याने तिच्यासाठी मेल न करता काहीतरी वेगळे करावे जेणेकरुन प्रियांकाची त्यावर नजर पडेल.
You might also like