‘पोलीसनामा’ ची गरुड झेप 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पावधीतच लोकप्रिय झालेले मराठी बातम्यांसाठीचे प्रसिद्ध वेब पोर्टल ‘पोलिसनामा (policenama.com ) आता गरुडझेप घेत थेट जिओ एक्क्सप्रेस वर येऊन पोहचले आहे. पोलिसनामाच्या ब्रेकिंग न्युज, चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, मनोरंजन क्षेत्रातील बतम्या आता जिओ एक्सप्रेस द्वारे देखील थेट तुमच्या मोबाईलमध्ये पोहचणार आहेत. एवढेच नाही तर एक कोटी पेक्षा अधिक जिओ एक्सप्रेस युजर्स पर्यंत आता पोलीसनामा पोहचत आहे.
सध्याचा जमाना हा ऑनलाईन आणि अपडेट राहण्याचा जमाना आहे. तुमच्या परिसरासह संपूर्ण महाराष्ट्र तसेच देश विदेशातील महत्वाच्या घडामोडी तुमच्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘पोलिसनामा’ नेहमीच तत्पर आहे. सध्या पोलीसानामा आपल्या वेबसाईट  (policenama.com ) आणि डेलीहंट (dailyhunt)  यांच्या संयुक्त रीतीने सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक वाचकांना अपडेट ठेवत आहे. आता यात जिओ एक्सप्रेसच्या एक कोटी पेक्षा अधिक वाचकांची भर पडली आहे. पोलिसनामाची प्रत्येक बातमी ही समाजमाध्यमातून  कमीत कमी सव्वा दोन लाखांपर्यंत पोहचते.
आजच पोलीसनामा डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.news.policenamaapp
डेली हंट वर फॉलो करा
https://m.dailyhunt.in/news/india/marathi/policenama-epaper-policnam
जिओ एक्सप्रेस वर फॉलो करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.jio.media.jioxpressnews&hl=en_IN
Loading...
You might also like