मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईकरांसाठी खुप मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या Mumbai Municipal Corporation महापौर किशोरी पेडणेकर Mayor Kishori Pednekar यांनी म्हटले की, जोपर्यंत कोरोना व्हायरसची Corona Virus स्थिती सुधारत नाही तोपर्यंत मुंबईत प्रॉपर्टी टॅक्समध्ये Property Tax वाढ केली जाणार नाही. मुंबईकरांवर अतिरिक्त भार टाकला जाणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यापूर्वी असा अंदाज वर्तवला जात होता की, मुंबईकरांना जास्त प्रॉपर्टी टॅक्स High property tax भरावा लागू शकतो. मात्र, पेडणेकर यांनी स्थिती स्पष्ट करत म्हटले की, प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याचा केवळ प्रस्ताव आला आहे, त्यास मंजूरी मिळालेली नाही.

प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याच्या प्रस्तावावर विरोधी पक्ष भाजपा, BJP काँग्रेस,
एनसीपी, सपा आणि आम आदमी पार्टीने शिवसेनेवर Shiv Sena जोरदार हल्ला केला होता.
मात्र, शिवसेना बॅकफुटवर आली.
भाजपा आणि काँग्रेसने तर यास आतापासूनच निवडणुकीचा मुद्दा बनवण्यास सुरूवात केली होती.

दर 5 वर्षांनी बदलतो टॅक्स
बीएमसीच्या कायद्यानुसार, मुंबईत प्रत्येक पाच वर्षानंतर प्रॉपर्टी टॅक्समध्ये बदल होतो.
2015 मध्ये यामध्ये बदल केला होता.
यानंतर 2020मध्ये यात बदल होणार होता,
परंतु कोरोना संकटामुळे राज्य सरकारने ही वाढ टाळली होती.
मार्च 2020 मध्ये आपल्या पहिल्या बजेट भाषणात महाराष्ट्र विकास अघाडी सरकारने काही टॅक्समध्ये सवलती देण्याची घोषणा केली होती.

या सवलतीमध्ये पुढील 2 वर्षापर्यंत 1 टक्का स्टँप शुल्कात सूट
या सवलतीत पुढील 2 वर्षापर्यंत 1 टक्के स्टँप शुल्कात सूट आहे.
यासोबतच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) आणि पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपुरच्या महापालिकेंतर्गत येणार्‍या क्षेत्रात डॉक्यूमेंट्सच्या रजिस्ट्रेशनवर लागू इतर संबंधित शुल्कात सवलत देण्याचा समावेश आहे.

कोरोना व्हायरस महामारीमुळे राज्य सरकारने 31 डिसेंबर 2020 पर्यंत फ्लॅटवर स्टँप शुल्क 5 टक्के कमी करून 2 टक्के आणि 31 मार्च 2020 पर्यंत 3 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel : property tax will not increase in mumbai due to coronavirus bmc

हे देखील वाचा

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम