Protein | अंडी-मटण न खाता सुद्धा शरीराला मिळतील भरपूर प्रोटीन, मार्केटमधून खरेदी करा ‘ही’ ४ फळे

नवी दिल्ली : Protein | मांस, अंडी आणि मासे हे प्रोटीनचे समृद्ध स्त्रोत आहेत. परंतु जे शाकाहारी त्यांना गोष्टींना इतर पर्याय शोधावे लागतात. काही फळे खाऊनही प्रोटीन मिळतात. ही फळे कोणती जाणून घ्या (Protein Alternative To Meat And Egg)…

प्रोटीन रिच फ्रूट

१. संत्रे

संत्रे व्हिटॅमिन सी मिळविण्यासाठी खाल्ले जाते, ज्यामुळे इम्युनिटी वाढते. यातील प्रोटीनमुळे मसल्स मजबूत होतात.

२. पेरू

पेरूमध्ये भरपूर प्रोटीन असतात. वाटीभर चिरलेल्या पेरूमध्ये सुमारे ४.२ ग्रॅम प्रोटीन असते. पेरूचे थेट सेवन करणे चांगले.

३. एवोकॅडो

एवोकॅडो हा प्रोटीनचा एक महत्त्वाचा स्त्रोत मानला आहे. एक वाटी एवोकॅडो खाल्ले तर शरीराला सुमारे ४ ग्रॅम प्रोटीन मिळतील. त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. प्रोटीनमुळे शरीराला ताकद मिळते.

४. किवी

किवीची चव सर्वांनाच आवडते. किवी आरोग्यासाठी लाभदायक आहे. एक किवी खाल्ल्याने सुमारे २.१ ग्रॅम प्रोटीन मिळतात. इतर अनेक पोषक तत्वे मिळतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cholesterol वाढल्यानंतर शरीराकडून मिळतात धोक्याचे संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट,
पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

Black Sesame | बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर कढते ‘या’ काळ्या बियांचे पाणी,
लिव्हर करते मजबूत, 5 फायदे जाणून व्हाल हैराण

Pune Ganeshotsav 2023 | पुणे पोलिसांकडून झोन-1 मधील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक उद्या