Pune-Ahmednagar Highway Accident | मुंबईत मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये सोडून येताना भीषण अपघात; औरंगाबादच्या 2 शिक्षकांचा मृत्यू

औरंगाबाद न्यूज (Aurangabad news ) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune-Ahmednagar Highway Accidentमुंबई (Mumbai) येथे वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College, Mumbai) मुलीला सोडून घरी परतत असताना दोन शिक्षकांवर (teacher) काळाने घाला घातला. पुणे-नगर महामार्गावरील (pune-ahmednagar highway) सुप्याजवळ झालेल्या इको स्पोर्ट्स (Ecosport) गाडीला कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) औरंगाबादमधील दोन शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू (unfortunate death of two teachers in Aurangabad) झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि.2) रात्री घडला. (pune-ahmednagar highway accident two teacher death)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

संजय लेंडाळ (Sanjay Lendal) आणि चंद्रशेखर ठाकूर (Chandrasekhar Thakur) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन शिक्षकांची नावे आहेत. लेंडाळ आणि ठाकूर हे दोघे जिवलग मित्र (Lendal and Thakur close friends) होते. मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयात (medical college, Mumbai) मुलीला सोडून घरी परतत असताना हा अपघात झाला. सुपा-नगर (Supa-nagar) दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) येथे परत येत असताना कुंभेफळ (Kumbhefal) जवळील लाड सांगवी (Laadsanghvi) केंद्रात कार्यरत शिक्षक संजय लेंडाळ यांच्या गाडीला कंटेनरची धडक बसली. या अपघातात लोंडाळ यांच्यासह ठाकूर यांचा मृत्यू झाला.

पुणे-नगर-औरंगाबाद महामार्गावर (Pune-Nagar-Aurangabad Highway) सुपा पासून दहा किलोमिटर पुढे नगरला (Ahmednagar) जाताना गाडीला अपघात झाला. लेंडाळ यांच्यावर त्यांच्या मुळ गावी सोनेरी, शेगाव (Soneri Shegaon) येथे अत्यंविधी करण्यात आले. तर चंद्रशेखर ठाकूर यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय लेंडाळ आणि त्यांच्या पत्नी निता कर्डीले हे दोघे एकाच शाळेत कार्यरत होते. अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Pune Ahmednagar Highway Accident | A horrific accident while leaving a girl in a medical college in Mumbai; 2 teachers of Aurangabad die

 

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी

Modi Government । नोकरदारांसाठी खुशखबर ! आता सुट्ट्या वाढणार तर PF, पगारात होणार मोठा बदल; लवकरच मोदी सरकार निर्णय घेणार