Pune Crime | पुण्यातील विमाननगर येथील कंपनीतील 27 वर्षीय सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरूण आला ‘गोत्यात’

पुणे : Pune Crime | कंपनीत बरोबर काम करीत असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्यानंतर लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी (wadgaon sheri) येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात Chandan Nagar Police Station (गु. र. नं. ३१४/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण अशोक शिंदे Kiran Ashok Shinde (वय २९, रा. म्हाडा सोसायटी, चंदननगर) याला अटक (Pune Crime) केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१५ ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी हे विमाननगर (Viman Nagar) येथील एकाच कंपनीत कामाला आहेत.
एकत्र नोकरी करीत असताना आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या रुमवर नेऊन तिची इच्छा नसताना तिच्याबरोबर शारीरीक संबंध (physical relation) निर्माण केले.
त्यानंतर या तरुणीने लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक (Cheating) केली.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास (Pune Crime) करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Police | पुण्यातील ‘त्या’ 19 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांवर ‘घोर’ अन्याय?, जाणून घ्या प्रकरण

Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | A 27-year-old girl from a company in Vimannagar, Pune was raped on the pretext of marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update