Pune Crime | पुणे-अहमदनगर महामार्गावरील विचित्र अपघातात 5 ठार, घटनेचा VIDEO समोर; अशी झाली धडक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-अहमदनगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar Highway) शिक्रापूरजवळ (Shikrapur) तीन वाहनांची विचित्र धडक झाल्याने पाच जणांचा मृत्यु (Died) झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. दरम्यान, या भीषण अपघाताचे (Accident) सीसीटीव्ही फुटेज (CCTV) समोर आले आहे. हा भीषण अपघात नेमका कसा झाला. यामधून दिसत आहे. दरम्यान, या अपघातात विठ्ठल हिंगाडे (Vitthal Hingade), रेश्मा विठ्ठल हिंगाडे (Reshma Vitthal Hingade) (रा. पारनेर), लिना निकसे (Lina Nikse) (रा. दांडेकर पूल पुणे) व इतर दोन जण यांचा मृत्यू झाला आहे. (Pune Crime)

पुणे-नगर महामार्गावरून रविवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने ट्रक निघाला होता. त्यावेळी दुसऱ्या लेनवरून 1 कार आणि 2 दुचाकी पुणे (Pune News) बाजूकडे येत होत्या. शिक्रापूरमधील 24 वा मैलनजीक अचानकपणे ट्रक दुभाजकावरून दुसऱ्या लेनवर गेला आणि समोरून येणाऱ्या 2 दुचाकी आणि कारला जोराची धडक दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. (Pune Crime)

 

दरम्यान, एका दुचाकीवरील हिंगाडे दाम्पत्याचा, कारमधील लिना निकसे त्याचबरोबर इतर एक जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, 2 जखमींना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत एका जखमीचा मृत्यू झाला. अन्य 2 मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title : Pune Crime | Accident on Pune-Nagar Highway near shikrapur 5 dead pune cctv footage of horrific accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार