Browsing Tag

cctv

Video : बंदुकीच्या धाकाने कारमधील कुटुंबाला लुटलं ; घटना ‘CCTV’त ‘कैद’

दिल्ली : वृत्तसंस्था - कारमधून घरी परतणाऱ्या कुटुंबाला पाठलाग करून तिघांनी बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास राजधानी दिल्ली येथे घडली आहे. हा थरार पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद…

बीड : तरुणास बेदम मारहाण ; मारेकरी सीसीटीव्हीत कैद

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - प्लबिंगचे काम करणाऱ्या तरुणास फोन करून बोलावून घेऊन काठी, कोयत्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी रात्री जिजामाता चौकात घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रेम रमेश जाधव (वय-२५ रा. हनुमान नगर) याने पोलिसांत…

पुण्यातील नगरसेविकेच्या घरात भरदिवसा धाडसी चोरी, ७.२५ लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील नगरसेविकेच्या घरामध्ये चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करत सव्वासात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कानिफनाथ चौकाजवळ असललेल्या मुंगळे अण्णानगर येथील वस्तीवर मंगळवारी…

धक्कादायक ! दूर्धर आजाराला वैतागून वृद्धाची रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - आजारपणाला वैतागून एका वृद्धाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार खराळवाडी येथी समोर आला आहे. हा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे.…

पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी करणाऱ्याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील तुळशीबागेत असलेल्या श्रीराम मंदिरातून मुर्तीचे चांदिचे चाळ चोरी करणाऱ्या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी सासवड येथून अटक केली आहे. १ एप्रिल रोजी त्याने येथून चांदीचे चाळ चोरले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली…

येवल्यात पैठणी चोरट्यांचा सीसीटीव्हीसमोर ‘डान्स’

येवला : पोलीसनामा ऑनलाइन - पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला येथील एका दुकानातून चोरट्यांनी तब्बल ३० लाख रुपयांच्या पैठणी चोरल्या. त्यानंतर त्यांनी दुकानात चक्क डान्स केला. त्यांचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार…

सीसीटिव्हीमुळे पर्दाफाश : प्रेमसंबंधातून २७ वर्षीय तरुणीचा गळा चिरून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विरारमध्ये असलेल्या साईनाथ पेट्रोल पंपा जवळील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तरुणीचा शनिवारी (२७ एप्रिल) गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. परिसरात लावलेल्या…

रामटेक मतदार संघात स्ट्राँग रुममधून CCTV चे रेकॉर्डिंग असलेले DVR आणि TV संच चोरीला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातलया मतदान सुरक्षा केंद्रांतून सीसीटिव्हीचे असलेले डीव्हीआर आणि टीव्ही संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र ईव्हीएम मशीन आणि…

पंतप्रधान भारतीय जन औषध केंद्रात लाखोंची चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे तालुक्यातील सोनगीर गावा जवळील मुंबई - आग्रा महामार्गालगत असलेल्या मे. चिरायु गॅस एजन्सी व प्रणव डेरे पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रात गुरुवारी रात्री दोन ते तीन च्या सुमारास धाडसी चोरी झाली. या घटनेत २ लाख १९…

गर्दीचा फायदा घेत स्टेट बँकेतून ९ लाखांची रोडक लंपास

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - तीन दिवसांच्या बँकिंग कामकाजाच्या सुट्टीनंतर झालेल्या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतून ९ लाखांची रोडक लंपास केली. रोकड चोरून नेताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा…