Pune Crime | वेश्यागमनासाठी जाणार्‍या दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फरासखाना पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी आलेल्या दोघा तरुणांवर तिघा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. ही घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत नर्‍हे येथील एका २१ वर्षाच्य तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१९/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी व त्यांचा मित्र हे वेश्यागमनासाठी मोटारसायकलवरुन बुधवार पेठेतील क्रांती चौकात आले होते. त्यांनी मोटारसायकल पार्क केली असताना त्यांच्या जवळून तिघांनी फिर्यादीला कट मारुन चालले होते. तेव्हा त्यांनी जाब विचारला. या कारणावरुन तिघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यातील एकाने कोयता काढून फिर्यादीच्या पाठीवर व फिर्यादीच्या मित्राचे डोक्यात मारुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक शेटे (Assistant Police Inspector Shete) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempted stabbing to death of two youths going to prostitution; FIR in Faraskhana Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

ICC World Cup 2023 | भारत भूषवणार वर्ल्डकपचं यजमानपद, ‘या’ दहा शहरांत रंगणार सामना

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?