Pune Crime | ‘पिटा’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) सामजिक सुरक्षा विभागाने हिंजवडी (hinjewadi) येथील क्लाऊड नाइन, ओयो लॉजमध्ये (Cloud Nine, Oyo Lodge) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (prostitution) पर्दाफाश (Pune Crime) केला होता. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करुन दोन मुलींची सुटका केली होती. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश सुर्यवंशी Mangesh Suryavanshi (वय-25 रा. उदगीर, जि. लातूर) याला 25 हजार रुपयांच्या जातमुसलक्यावर जामीन मंजुर (Bail granted) करण्यात आला अशी माहिती अ‍ॅड. विकास बाबर (Adv. Vikas Babar) यांनी दिली.

 

हिंजवडी भागातील क्लाऊड नाइन ओयो लॉजमध्ये (cloud nine oyo hotel hinjewadi) 19 सप्टेंबर 2021 रोजी छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करुन दोन मुलींची सुटका करुन मंगेश सुर्यवंशी याला अटक (Pune Crime) केली होती. तर लखन उर्फ सनी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश हा न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) होता. आरोपीने अ‍ॅड. विकास बाबर, अ‍ॅड. विजय बाबर (Adv. Vijay Babar) व अ‍ॅड. स्वप्निल जोशी (Adv. Swapnil Joshi) यांच्या मार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.

न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून समाज विरोधी असल्याचे न्यायलायाला सांगतले. तर आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आपोरीचे वय लहान आहे. कोरोना महामारीमुळे कौटुंबिक जबाबदारी त्याच्यावर होती. यामुळे तो या हॉटेलमध्ये काम करत (Pune Crime) होता. यामध्ये त्याचा काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी मंगेश सुर्यवंशी याचा 25 हजार रुपयाच्या जातमुसलक्यावर जामीन मंजूर केला.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to accused in Pita case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ‘बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?’

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना? प्रशासन, स्थायी समितीमध्ये अद्याप बोनसचा ‘प्रस्ताव’ नाही

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ