Browsing Tag

Hinjewadi

फिल्मी स्टाईलने जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून येऊन पादचारी नागरिकांना धक्का देऊन त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने चोरून नेणा-या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. किशोर…

हिंजवडी आयटी पार्क मध्ये ‘हाय अलर्ट’ जारी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील 'टॉप मोस्ट' असणाऱ्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयाकडून अलर्ट देण्यात आला आहे. आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या दिल्ली…

कानगोष्टींच्या खेळामध्ये पोलिसांची झाली धावपळ

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षात फोन खणानतो... समोरचा व्यक्ती सांगतो हिंजवडीमध्ये युवक दुचाकीला पाकिस्तानचा झेंडा लावून फिरत आहे. हा फोन असतो पुणे नियंत्रण कक्षातून. पिंपरी नियंत्रण कक्षातून हा संदेश हिंजवडी…

हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या तरुणांचा शोध सुरु

हिंजवडी (पिंपरी-चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहीली जात असतानाच, हिंजवडी आयटी हबमध्ये काही तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन दुचाकीवरुन फिरताना दिसले. ही बाब पुणे पोलिसांना लक्षात…

संगणक अभियंता तरुणीचा अंघोळ करतानाचा काढला व्हिडीओ

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन - संगणक अभियंता असलेल्या तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ काढल्याची घटना नुकतीच हिंजवडीमध्ये घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भुजंग नारायण मगर…

कॅब चालकाकडून महिलेची छेडछाड 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन- हिंजवडी परिसरात उबर कॅब मध्ये बसलेल्या संगणक अभियंता महिलेस आत मध्ये लॉक करुन, चालकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.चालक तुषार बबनराव लांडगे या चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद…

पहिल्या ‘हिंजवडी फेस्टीवल’चा आज शुभारंभ  

हिंजवडी : पोलिसनामा ऑनलाइन - हिंजवडी ग्रामस्थांच्या वतीने सलग दोन दिवस चालणाऱ्या हिंजवडी फेस्टीवल चा शनिवार (ता 19) पासून शुभारंभ होणार असून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धडाकेबाज सखी हा सास्कृतीक व मनोरंजनाचा कार्यक्रम सांयकाळी 6…

शिवप्रेमीचा पराक्रम ; 17 लाख रुपये खर्चून हिंजवडीत उभारला प्रतापगड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांचे महत्त्वाचे स्थान आहेत. त्यांच्या या धगधगत्या इतिहासाचे आजचे साक्षीदार म्हणजे महाराष्ट्रातले गड-किल्लेच. महाराष्ट्रात त्यांच्या या गड-किल्ल्यांचेही विशेष स्थान आहे.…

दगडाने ठेचुन एकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथे सर्व्हिस रस्त्यावर एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघड आला.हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे -मुंबई महामार्गावरील म्हाळुंगे गावच्या हद्दीमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (रविवार) आठच्या सुमारास घडला.…
WhatsApp WhatsApp us