Pune Crime News | मैत्रिणीला दारू पाजून 4 मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी केली मारहण, पुढं झालं असं काही…

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News । शिक्रापूर (Shikrapur) येथील एका युवकाने मैत्रिणीला दारू (Alcohol) पाजून आपल्या चार मित्रांसाबेत शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवण्यासाठी दमदाटी व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेने याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) फिर्याद दिल्यानंतर युवकाविरोधात विनयभंगाचा (molestation) गुन्हा (FIR)  दाखल केला आहे. प्रवीण काळोखे (Praveen Kalokhe) असे त्याचे नाव असून त्याला अद्यापपर्यंत अटक (Arrest) करण्यात आली नाही.(Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण काळोखे (Praveen Kalokhe) हा आपल्या दोन मित्रांसाेबत (friends) रुममध्ये बसला होता. यावेळी त्यांना दारू (Alcohol) पिण्याची लहर आल्याने प्रवीणने आपल्या मैत्रिणीला दारू (Alcohol) घेऊन रुमवर येण्यास सांगितले. दरम्यान, प्रवीणने अन्य दोन मित्रांनाही रुमवर बोलावून घेतले. पीडिता रुमवर पोहोचल्यानंतर प्रवीणचेही (Praveen Kalokhe) अन्य दोन मित्र तेथे आले. सर्वांनी मद्यप्राशन (Alcoholism) केलं. प्रवीणने (Praveen Kalokhe) आपल्या मैत्रिणीलाही दारू (Alcohol) पिण्यास भाग पाडल.

पीडितेला दारूची (Alcohol) नशा येताच त्याने आपल्या मित्रांसाेबत (friends) शारीरिक संबंध (Physical Relation) ठेव असं पीडितेला सांगितलं. मात्र, तिने यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रवीणने (Praveen Kalokhe) पीडितेला दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथून पीडिता कशीतरी बाहेर पडली. त्यानंतर तिने थेट शिक्रापूर पोलीस ठाणे (Shikrapur Police Station) गाठले. घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी प्रवीणवर (Praveen Kalokhe) विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक संतोष मारकड (Police Santosh Markad) करत आहेत.

हे देखील वाचा

Swapnil Lonkar Sucide Case | ‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी मग त्यांना कळेल’, स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

Pune News | चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही’

Ahmednagar Crime News | पोलिसांकडून तरुणाचा छळ, सोशल मीडियात पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या; शहरात खळबळ

Bhiwandi Crime News | आरोपीच्या मृत्युनंतर जमावाची पोलिसांना बेदम मारहाण; भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील व्हिडिओ व्हायरल (Video)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | force female friend to drink alcohol and demand to have physical relation with other four friend crime in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update