Pune Crime News | खडकवासला : पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खडकवासला कॅनॉलमध्ये (Khadakwasla) पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा वाहून बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी वडगाव बुद्रुक हद्दीमध्ये उघडकीस आली आहे. लोकेश प्रविण येवले (23, रा. वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास लोकेशच्या मित्रांनी घटनेबाबत अग्नीशमन दलाला कळवले होते. त्यानंतर तात्काळ अग्नीशमन दलाचे जवान (Pune Fire Brigade) तसेच सिंहगड रोड पोलिस (Sinhagad Road Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकेशचा युध्दपातळीवर शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. बुधवारी अंधार होईपर्यंत लोकेशचा थांबपत्ता लागला नव्हता. रात्री देखील त्याचा शोध घेण्यात आला.

 

गुरूवारी दुपारी देखील त्याचा शोध घेण्यात आला. अखेर दुपारी चार वाजता त्याचा मृतदेह आढळून अला.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Khadakwasla: 12-year-old boy drowned while going swimming

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिका नोकरभरती : दुसर्‍यांदा मुदतवाढ, आतापर्यंत 8774 अर्ज

Baramati NCP MP Supriya Sule | विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी; निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी

Pune ACB Trap | 10 हजाराची लाच घेणारा मावळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

ACB Arrest PSI Ganesh Shinde | लाच घेण्यासाठी आला अन् 9.50 लाख रुपयांसह 250 ग्रॅम सोनं गमावून बसला, लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले