Pune Crime News | विसर्जन मिरवणुकीत नाचताना तरुणाचा मृत्यु; वाघोलीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | गणेश विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023) नाचत असताना ह्दयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) एका तरुणाचा मृत्यु (Death) झाला. वाघोली येथील आयव्ही इस्टेट येथे गुरुवारी रात्री सात वाजता ही घटना घडली. (Pune Crime News)

गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४, रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट, वाघोली) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमंग होम प्राईम सोसायटीच्या गणपती मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक गुरुवारी सायंकाळी सुरु होती. बँजोच्या तालावर गणेश दळवी हे नाचत होते. या दरमयान दळवी अचानक खाली कोसळले. त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांना वाघोली येथील रुग्णालयात तातडीने नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी व दोन मुले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

29 September Rashifal | वृषभ, धनु आणि कुंभसह तीन राशींचे उत्पन्न वाढणार, वाचा दैनिक भविष्य

Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat | मंत्री विखेंचा थोरातांना खोचक सल्ला; म्हणाले – ‘पाहुणे म्हणून येता, पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू…’

ACB Trap Case News | महिला शेतकऱ्याकडून लाच घेताना तलाठी व कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Minister Deepak Kesarkar | मंत्री केसरकारांचे धक्कादायक विधान, ”कार्यभार स्विकारल्यानंतर २५ कोटींची ऑफर, पण…”

Jitendra Awhad On Mulund Incident | मुलुंडमधील घटनेवर जितेंद्र आव्हाडांची वेगळीच प्रतिक्रिया, मराठी लोकांना दाखवला आरसा