Pune Crime | सोनं दुप्पट करून देण्याच्या आमिषाने पथारी व्यावसायिक महिलेला भरदिवसा गंडा, फडके हौद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सोनं दुप्पट (Gold Jewelry) करण्याच्या आमिषाने एकाने जेष्ठ पथारी व्यावसायिक महिलेकडील दागिने घेऊन 95 हजारांचा गंडा घातला. ही घटना (Pune Crime) 21 ऑक्टोबरला दुपारी बाराच्या सुमारास फडके हौद चौकात घडली.

 

याप्रकरणी 62 वर्षीय महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraskhana Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime) फिर्यादी महिला गेल्या अनेक वर्षांपासून फडके हौद परिसरात पथारीवर ऋतूमानानुसार विविध वस्तूंचा व्यवसाय करतात. २१ ऑक्टोबरला एका चोरट्याने त्यांच्याकडे येउन माझ्याकडे एक योजना आहे.

 

सोनं दुप्पट करून देण्याची बतावणी करून त्याने महिलेचा विश्वास संपादित केला.
त्यांच्यासोबत गप्पा मारून 95 हजारांचे मंगळसूत्र ताब्यात घेउन चोरटा पसार झाला.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे (PSI Amol Kale) तपास करीत आहे.

 

Web Title :- Pune Crime | Phadke Houd locality incident where Pathari business woman was raped in broad daylight with the lure of doubling the gold

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले – ‘वेळ आली आणि राज ठाकरे यांनी…’

Uddhav Thackeray | …याची जबाबदारी घेऊन आज शेतकर्‍यांसमोर माफी मागणार का? – उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल!

Amitabh Bachchan | ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या शुटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा भीषण अपघात

Uddhav Thackeray | पुण्यातील पावसाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी साधला देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, म्हणाले- ‘राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर ते म्हणू शकतात…’