Pune Crime | पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांकडून पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका

पुणे / पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | वेश्या व्यवसाय (prostitution) करणाऱ्या 4 तरुणींची सुटका करत पोलिसांनी पुण्यामध्ये (Pune Crime) वेश्या व्यवसायाच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणा-या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाडून अटक करण्यात आली आहे. हा व्यवयाय पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील काळेवाडी परिसरातील ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये (Green Village Spa Center) उघडकीस आला आहे.

नुकतंट या आगोदर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती.
जगताप डेअरी परिसरातील अ‍ॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली होती.
यावेळी 200 हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
यांनतर आता पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी धाड टाकली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनुसार, कारवाई करत पोलिसांनी चार तरुणींची सुटका केली आहे.
तसेच त्यांच्याकडून व्यवसाय करून घेणा-या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे.
स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

Web Title : Pune Crime | pune pimpri chinchwad illegal activity racket burst in village spa centre

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Punjab New CM | पंजाबचे नवे CM चरणजीत सिंह चन्नी; 2 उपमुख्यमंत्र्यांसह घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Goa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू

Kirit Somaiya | ‘हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा’ अशी सुचना त्यांनी केलीय – किरीट सोमय्या