Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंधानंतर विवाहाला नकार; प्रियकरासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गेली चार वर्षे त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यानंतर आता लग्नासाठी वेगवेगळी कारणे सांगून नकार देत फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी पाषाण (Pashan) येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अदित्य गजानन सेवलीकर Aditya Gajanan Sevalikar (वय ३६, रा. पाषाण सुतारवाडी रोड), त्याचे वडिल व आईवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुतारवाडी, पाषाण येथे २०१६ पासून आजपर्यंत सुरु होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अदित्य सेवलीकर याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांनी आता लग्नाचा आग्रह धरल्यावर वेगवेगळी कारणे सांगून लग्नाला नकार देऊन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Refusing to marry after a physical relationship by showing the lure of marriage; Filed a crime against her parents along with her boyfriend

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त