Pune Crime | पुण्यात चोरट्यांची ‘दिवाळी पहाट’ जोमात, परफ्यूम, बॉडीलोशनवर डल्ला; विश्रामबाग परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऐन दिवाळीत (Diwali) चोरट्यांनी गोदाम फोडून चक्क परफ्युम, बॉडीलोशन, शॉम्पू, हेअर कलर डायची चोरी केली आहे. त्यामुळे चोरट्यांची दिवाळी पहाट (Diwali Pahat) जोमात असल्याची चर्चा रंगली आहे. ही  चोरी (Pune Crime) २१ ते २२ ऑक्टोबर कालावधीत नारायण पेठेतील सतीश धाम सोसायटीच्या (Satish Dham Society) गोदामात घडली.

 

नवनीत वसंत बिहाणी Navneet Vasant Bihani (वय ४६, रा. नारायण पेठ)
यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत यांचे मध्यवर्ती शहरातील नारायण पेठेत गोदाम आहे. त्याठिकाणी परफ्यूम, बॉडीलोशन, शॉम्पू, हेअर कलर ठेवले होते.
चोरट्यांनी २१ ते २२ ऑक्टोबरला गोदामाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर चोरट्यांनी परफ्युम, बॉडीलोशन, शॉम्पू, हेअर कलर असा मिळून १ लाख ११ हजारांच्या साहित्याची चोरी केली.
याप्रकरणी विश्रामबाग पोलिस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Thieves in Pune ‘Diwali Pahat’ spree, splurge on perfume, body lotion; Incidents in Vishram Bagh area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | मदत करायची नसेल तर करू नका; पण शेतकर्‍यांची टिंगल तरी करू नका, एकनाथ खडसेंनी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना सुनावले

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Politics | शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट! शिंदे गटातील 22 नाराज आमदार भाजपात विलीन होणार