Pune Crime | जुन्या वादातून तरूणावर तलवारीने वार, टोळक्याविरूद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जुन्या वादातून टोळक्याने तरूणावर तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना (Pune Crime) 21 ऑक्टोबरला रात्री साडेनउच्या सुमारास खडकीतील (Khadki) धोबी गल्ली परिसरात घडली.

 

साहिल समीर खान Sahil Sameer Khan (वय-20 रा. खडकी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी लेसली अलेक्झांडर चार्ली Leslie Alexander Charlie (वय 19, रा. जुना बाजार खडकी), तरंग राकेश परदेशरी Tarang Rakesh Pardeshari (वय 19), वैभव पांडुरंग आगलावे Vaibhav Pandurang Aglave (वय 18), अनिकेत पवार Aniket Pawar (वय 23), प्रथमेश उर्फ हनम्या रमेश काळे Prathamesh alias Hanmya Ramesh Kale (वय 20) अशी गुन्हा (FIR) दाखल केलेल्यांची नावे आहेत.

 

साहिल आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपुर्वी साहिलची टोळक्यापैकी एकासोबत वादावादी झाली होती.
त्याचा राग मनात धरून त्याने २१ ऑक्टोबरला साथीदारांना बोलावून साहिलवर तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले.
तसेच हातातील तलवारी फिरवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक कदम (PSI Kadam) तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Youth stabbed with sword over old dispute, FIR against gang

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | ‘… म्हणून ते हवेत गेल्यासारखं वागतात’, रोहित पवारांचा राम शिंदेंना सणसणीत टोला

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | येरवड्यात पूर्व वैमनस्यातून दरबार बेकरीजवळ राहणाऱ्या तरुणाचा खून