• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, July 1, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं…

    ताज्या बातम्या

    ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेताना महिला सहायक…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • Pune Cyber Crime | MSEB मधून बोलत असल्याचे भासवून 4 लाखांची ऑनलाइन फसवणूक

Pune Cyber Crime | MSEB मधून बोलत असल्याचे भासवून 4 लाखांची ऑनलाइन फसवणूक

क्राईम स्टोरीपिंपरी-चिंचवडपुणे
On May 25, 2022
Pune Cyber ​​Crime 4 lakh online fraud by pretending to speak from MSEB
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | एमएसईबी ऑफीसमधून (MSEB Office) बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीला दोन अ‍ॅप डाऊनलोड (Download APP) करण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या दोन बँक खात्यातून अज्ञाताने 4 लाख 3 हजार 992 रुपये ट्रान्सफर (Money Transfer) करुन फसवणूक (Cheating) केली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) कलम 66 ड प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Cyber Crime) आला आहे.

 

याबाबत प्रजेश सुरेश संकपाळ Prajesh Suresh Sankapal (वय – 45 रा. साई अ‍ॅव्हेन्यु, पिंपळे सौदागर) यांनी मंगळवारी (दि.24) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 23) रात्री 8.30 ते 9.15 च्या दरम्यान पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडला आहे.(Pune Cyber Crime)

—

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन एमएसईबी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे लाईटबील (Light Bill) तुम्ही भरले नाही. ते मला सिस्टीममध्ये दिसत नाही. तुम्ही जर लाईटबील भरले नाही, तर आम्ही तुमची लाईट लगेच कट करु’, असे आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांना सांगितले. (Pimpri Chinchwad Crime News)

 

घाबरलेल्या फिर्यादी यांच्या वडिलांनी ‘तुम्ही आमची लाईट कट करु नका, मी लाईटबील ऑनलाइन भरतो’, असे आरोपीला सांगितले. आरोपीने फिर्यादी यांना MAHAVITARAN आणि ANYDESK REMOTE DESKTOP SOFTWARE हे दोन अ‍ॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांच्या कराड बँक खात्यातून (Karad Bank Account) 2 लाख 99 हजार 993 रुपये आणि पिंपळे सौदागर शाखेतील खात्यातून 1 लाख 3 हजार 99 रुपये ट्रान्सफर करुन 4 लाख 3 हजार 992 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Cyber ​​Crime | 4 lakh online fraud by pretending to speak from MSEB

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • ED Issues Summons To Shivaena Leader Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ED कडून समन्स

 

  • Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

 

  • Sambhajiraje Chhatrapati | ‘राज्यसभा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच घेणार’ ! संभाजीराजेंचं पोस्टर व्हायरल; चर्चेला उधाण
Anydesk Remote Desktop SoftwareApp InstallBank accountcheatingDownload appFIRGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Remedies For Skin Redness | तुमची त्वचा खुपच संवेदनशील आहे का? स्कीन ‘लालेलाल’ झाल्यास तात्काळ ‘हे 3 उपाय करा, जाणून घ्या

Next Post

Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल




मनोरंजन

ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे…

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात MVA सरकारचे…

ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी…

राजकीय

Maharashtra Political Crisis | राज्यात भाजपसोबत नवं सरकार…

Latest Updates..

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा…

Jun 30, 2022

ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख…

Jun 30, 2022

LIC Jeevan Tarun Policy | रोज 150 रुपये जमा करून तुम्ही…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी…

Jun 30, 2022

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक,…

Jun 30, 2022

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या…

Jun 30, 2022

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | पक्षाध्यक्षांच्या सूचनेनंतर देवेंद्र…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी…

Jun 30, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | ‘फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने…

nagesh123 Jun 30, 2022

This Week

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि…

Jun 30, 2022

Pulses Health Benefits | ‘या’ कारणांमुळे तज्ज्ञ डाळ…

Jun 29, 2022

Pune Crime | खळबळजनक ! निवृत्त पोलिस महानिरीक्षकाच्या (IGP) मुलाचा…

Jun 29, 2022

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला हा शेअर 12 दिवसात 31% घसरला;…

Jun 30, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

WhatsApp Call Record | व्हॉट्सअ‍ॅप काॅल कसा Record करायचा?; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

GST Council Meet | ऑनलाइन गेमिंगवरील निर्णय रखडला, काय स्वस्त काय महाग; ‘ही’ आहे यादी

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | ‘मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा…’ ठाकरे सरकार पडल्यानंतर फडणवीसांचे…

Jun 30, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.