Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) किरकटवाडी (Kirkatwadi) फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या दुकानाना पहाटे भीषण आग लागली. या आगीत तीन दुकाने भस्मसात झाली आहे. गॅस गळतीमुळे आग (Pune Fire News) लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने (Fire Brigade) व्यक्त केला आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

 

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे केंद्रीय जल व संशोधन केंद्राच्या (Central Water and Research Centre) जागेवर दुकाने उभारण्यात आली आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येथे असणार्‍या श्रीनाथ डेअरी अँड स्वीटस (Srinath Dairy and Sweets), महाराष्ट्र मटन शॉप (Maharashtra Mutton Shop) आणि सायबा अमृततुल्य (Saiba Amratuly) या दुकानांना अचानक आग लागली.
अग्निशमन दल व पीएमआरडीएच्या (PMRDA) नांदेड सिटी (Nanded City) येथील अग्निशमन दलाच्या
जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहचून ही आग विझविली.

 

Web Title :- Pune Fire News | Massive fire to shops in Kirkatwadi on Sinhagad road; Three shops gutted in fire

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘प्रेमाचा चहा’ची रिलेटरशिप देऊन 1 कोटी 67 लाख रुपयांची फसवणूक;
न्यायालयाच्या आदेशानुसार अमित मगर, स्वप्नील तुपेविरूध्द लोणीकाळभोरमध्ये FIR

Sanjay Raut | फडणवीसांकडून ‘लाउडस्पीकर’ असा उल्लेख; संजय राऊत म्हणाले – ‘काय पिपाण्या, सनई चौघडे….’

MLA Sanjay Shirsat On Aditya Thackeray | गद्दारीवरून संजय शिरसाट यांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर;
म्हणाले – ‘मातोश्रीविरोधात बोलणार नाही असं ठरवलं होतं, पण…’