Browsing Tag

fire

काय सांगता ! हो, एका माशीला मारण्याच्या नादात घरालाच लागली आग !

पोलिसनामा ऑनलाइन - फ्रान्समधील दोर्दोन प्रांतातील एका गावातून एका माशीला मारण्याच्या नादात अख्या घरालाच आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. त्रास देणाऱ्या माशीला मारण्याचा प्रयत्न एका 80 वर्षांच्या आजोबांच्या जीवावर बेतला असता.सदर…

पुण्यातील रविवार पेठेतील जुन्या वाड्याला आग

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील रविवार पेठेत मीरा दातार दर्ग्याजवळील जुन्या वाड्याला आग लागल्याची घटना घडली. यात एक जण जखमी झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.…

पुण्यातील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयाच्या ICU मध्ये आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील सरदार वल्लभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र आग किरकोळ असून, त्या आयसीयूचा वापर नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.पुण्यात गोळीबार मैदान समोर कॅन्टोमेंट येथे…

तमिळनाडूच्या कुद्दालोर मध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीला आग लागून 7 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

तमिळनाडू : वृत्तसंस्था - तमिळनाडूच्या कुद्दालोर मध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही वेळातच या आगीने भीषण रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की बघता बघता संपूर्ण फॅक्ट्री जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार…

साडीवरच महिलेने मारला जबरदस्त स्टंट, व्हिडीओचा सोशल मिडीयावर ‘बोलबाला’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - महिला आणि साडी हे अनोखे समीकरण वर्षानुवर्षे चालत आले आहे. मात्र, सध्याच्या जमान्यात साडीत मला चालताही येत नाही अशी कुरबूर करणार्‍या मुलींना व्हायरल झालेला व्हिडिओ तोंडात बोट घालायला लावत आहे. तुम्हाला कुणी साडी नेसून…

मुंबईत 7 मजली इमारतीला भीषण आग, काहीजण आडकल्याची भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतल्या सात मजली इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. या इमारतीतून धूर येऊ लागल्याने या इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तातडीने…

कॅलिफोर्नियात 72 तासात 11 हजार विजा कोसळल्या, NASA नं पोस्ट केला व्हिडीओ

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था - अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील जंगलाला लागलेल्या आगीने महाभयंकर रुप धारण केलं आहे. जंगलाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत…

धक्कादायक ! अमेरिकेत आले आगीचे वादळ

पोलिसनामा ऑनलाईन - अमेरिकेमध्ये आणखीन एक नैसर्गिक संकट आले असून कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये वणवा पसरला आहे. जंगलामध्ये भीषण आग लागलेली असतानाच वादळ आल्याने फायर टॉरनॅडो दिसले आहे. वादळ कॅमेरामध्ये कैद झाले आहे. आगीच्या पिवळ्या रंगाच्या…