Pune Mahavitaran News | पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा दीड तास नव्हे, केवळ 21 मिनिटे बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mahavitaran News | पर्वती जलकेंद्राचा (Parvati Jal Kendra) वीजपुरवठा सोमवारी (दि. ३) सकाळी दीड तास नव्हे तर पक्षी वीजतारेला चिटकून मृत झाल्यामुळे केवळ २१ मिनिटे बंद राहिला असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे. (Pune Mahavitaran News  )

पर्वती जलकेंद्राचा वीजपुरवठा दीड तास बंद असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यासंदर्भात महावितरणकडून खंडन करण्यात आले आहे. पर्वती जलकेंद्राला २२ केव्ही एक्सप्रेस वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. सोमवारी जलकेंद्राच्या प्रांगणातील उपरी वीजवाहिनीच्या तारांना एक पक्षी चिटकून मृत झाल्याने सकाळी ८.०४ वाजता वीजपुरवठा बंद पडला. त्यानंतर ताबडतोब बिघाड शोधून सकाळी ८.२५ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. (Pune Mahavitaran News )

जलकेंद्राच्या प्रांगणात उपरी वीजवाहिन्यांजवळ झाडांच्या मोठ्या फांद्या आहेत. त्यावर विविध पक्ष्यांचा मोठा संचार आहे. या झाडांच्या काही फांद्याची छटाई आवश्यक असल्याचे यापूर्वीच महावितरणकडून जलकेंद्राला कळविण्यात आले आहे.

Web Title : Pune Mahavitaran News | The power supply of Parvati Jal kendra was off for only 21 minutes, not for an hour and a half

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय