Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकावर FIR, कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला कात्रज येथील घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Minor Girl Rape Case) 1 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

 

याबाबत 16 वर्षाच्या पीडित मुलीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अशोक माणिक काळे Ashok Manik Kale (वय-21 रा. कात्रज) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 363, 323, 506/2 सह पॉक्सो अॅक्टनुसार (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला तिच्या शाळेतून बोलावून कात्रज येथील घरी घेऊन गेला.
त्याठिकाणी त्याने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill)
दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढली तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे (PSI Salunkhe) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | FIR filed against one in case of rape of minor girl, incident in Katraj area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Pune Crime News | भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड, तीन जणांवर FIR; कोथरुडमधील घटना

Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांची भली मोठी यादी; काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार