Pune Crime News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन : दुचाकी चालकाचा पाठलागकरून डोळ्यात मिर्ची पूड टाकत लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे पुणे (Pune Crime News) शहरात लूटमार करणाऱ्या गुन्हेगाराचे धाडस किती वाढले याची जाणीव होऊ लागली आहे.

याप्रकरणी अक्षय शिर्के (वय 25) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर (चोर) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हा फूरसुंगी परिसरात राहतो.
तो कामठे मळा येथून रात्री पावणे आकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता.
त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर दोघेजण आले व त्यांनी अक्षय याच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकली.
घाबरलेल्या अक्षयने दुचाकी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावरच पडला.
डोळ्यात आग होत असल्याने तो बेचैन झाला होता.
यावेळी या दोघांनी कोयता (scythe) दाखवत दाखवून त्याची दुचाहकी पळवून नेली.
अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Wab Title :- Pune News | In Hadapsar area, they chased the two-wheeler and looted it by throwing chilli powder in the eye

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

Pune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू

धक्कादायक ! प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून

Covid-19 | पोस्ट कोविड डायबिटीज पेशंटने आहारात ‘या’ 4 गोष्टींचा करावा समावेश, वेगाने होईल रिकव्हरी

LIC New Children’s Money Back Plan | LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; तुमचं मूल होईल ‘लखपती’

Selfie Point Pune | सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या खडकवासला येथील ‘सेल्फी पाॅईंट’ची तोडफोड

‘महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रभोधिनी’ प्रशिक्षण संस्थेला ISO नामांकन; देशाच्या पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून देखील प्रथम क्रमांक

Pune Fire Case | उरवडे आग प्रकरणातील कंपनीच्या मालकाला न्यायालयीन कोठडी; 17 कामगारांचा झाला होता मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा