Pune News | पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते तर कार्याध्यक्षपदी श्रुती गायकवाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune News | आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचं दिसत (Pune News) आहे. युवतींचे संघटन करण्याची जबाबदारी असणाऱ्या राष्ट्रवादी युवती सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सुषमा सातपुते (Sushma Satpute) तर कार्याध्यक्षपदी श्रुती गायकवाड (Shruti Gaikwad) यांची नेमणूक करण्यात आली आहे. युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी आज याबद्दल घोषणा (Pune News) केली.

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात (Pune News) युवतींच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी , त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी सक्षम युवती सेल देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस असून, शरद पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी दोन्ही पदाधिकारी येत्या काळामध्ये काम करतील, असा विश्वास शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap) यांनी निवडीवेळी व्यक्त केला आहे.

 

Web Title : Pune News | Sushma Satpute as the President of Pune City NCP Yuvati Cell and Shruti Gaikwad as the Working President

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Railway Station | दिवाळीत प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनवर येणे पडणार ‘महागात’; रेल्वे प्रशासनाचा नवा नियम

‘जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी’ काजलने पोस्ट केला व्हिडीओ ; DDLJ ला आज पूर्ण झाले 26 वर्ष.

Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये 

Actress Ananya Pandey | अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी NCB पथक दाखल; चौकशीसाठी दिलं समन्स

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, म्हणाले -‘फडणवीस आणि गडकरी यांच्यात 36 चा आकडा’

Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, म्हणाले -‘फडणवीस आणि गडकरी यांच्यात 36 चा आकडा’