Pune News | राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने दृष्टीहीन विद्यार्थिनींनी ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मध्ये दृष्टीहीन विद्यार्थिनींनी ‘प्रजासत्ताक दिन’ राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने साजरा करण्यात आला . जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच खाऊ, झेंडे आणि फुगे देऊन शाळेचे वातावरण आनंदमय झाले असे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले. (Pune News)

‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’ असे गुरनानी म्हणाले.

‘झेंडा, फुगे, खाऊ आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता.

या वेळी अमोल गायकवाड ,आयुष बोडके,पवन शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला लुटले, धायरी येथील प्रकार

Pune Congress News | काँग्रेसने केले आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट – माजी नगरसेवक दत्ता बहिरट

Manoj Jarange Patil | जरांगे यांनी सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या, तोपर्यंत सर्व शिक्षण मोफत करा, सरकारने रात्रीपर्यंत…

Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य

BYJU’S Faces Insolvency Petition from Overseas Lenders Amid Financial Turmoil

पिंपरी चिंचवड परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

Manoj Jarange Patil | जरांगेंचा आजचा मुक्काम वाशीमध्ये, सरकारला दिला इशारा, जर दगाफटका झाला तर…

भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू, नवले ब्रिज येथील घटना