Pune Nirbhay Bano Sabha Rada | पत्रकार निखील वागळेंच्या कारवर हल्ला केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांना अटक

Video: जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं ते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Nirbhay Bano Sabha Rada | राष्ट्र सेवा दल, निळू फुले सभागृह, सिंहगड रोड येथे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे हे येत असताना खंडोजी बाबा चौकात त्यांची गाडी अडवुन दगडफेक करून त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याने तसेच सेनादत्त पोलिस चौकी येथे पुन्हा वागळेंच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जणांना अटक केली आहे.

त्यामध्ये दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे यांचा समावेश आहे. पुढील तपासामध्ये आणखी आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : शुल्क कारणावरुन फळविक्रेत्याला दगडाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

डंपरचे चाक डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू, आळंदी येथील घटना

Pune Wanwadi Crime | पुणे : फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार

पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला काही दिवसातच जामीन मंजूर

पुणे : रस्त्यालगत लघुशंका केल्याच्या कारणावरुन वार, दोघांना अटक