Pune Pimpri Chinchwad Crime News | 59 लाखांच्या फसवणुक प्रकरणी डॉक्टरवर FIR, देहूगाव परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वैद्यकीय व्यवसायासाठी (Medical Profession) 59 लाख रुपये घेतले. मात्र, करारमध्ये ठरलेली रक्कम परत न करता अपहार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते आज पर्यंत अ‍ॅड. कल्यानसिंग मोहनसिंग (Adv. Kalyan Singh Mohan Singh) यांच्या देहूगाव येथील कार्यालयात घडला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत ज्ञानेश्वर सिताराम कराळे Dnyaneshwar Sitaram Karale (वय-54 रा. गाथा मंदीर रोड, देहूगाव, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डॉ. श्रीहरी पांडुरंग डांगे Dr. Srihari Pandurang Dange (वय-46 रा. लिलावती ग्रील सोसायटी, तळेगाव दाभाडे, पुणे) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. श्रीहरी डांगे यांनी वैद्यकीय व्यवसायाबाबत फिर्य़ादी यांच्यासोबत करारनामा (Agreement) केला. त्यानुसार फिर्य़ादी कराळे यांच्याकडून वेळोवेळी धनादेश व रोखीने 59 लाख रुपये घेतले. मात्र, करारामध्ये ठरलेली रक्कम डॉ. डांगे याने फिर्य़ादी यांना परत केली नाही. त्या रकमेचा डॉ. डांगे यांना अपहार करुन फिर्य़ादी ज्ञानेश्वर कराळे यांची फसवणूक (Fraud) केली, असे फिर्य़ादीत नमूद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाले (PSI Nale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल