Pune PMPML Bus | पीएमपीएमएल कडून 3 मार्गांवर बसेसचा विस्तार तर 2 मार्गात बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Bus | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडुन प्रवाशांच्या मागणीनुसार काही बस मार्गांचा विस्तार (Extension of Bus Route) करण्यात येणार आहे. तर ज्या मार्गावर अल्प उत्पन्न प्राप्त होत आहे अशा मार्गात बदल करण्यात येणार आहेत. हे बदल गुरुवार (दि.10) पासून होणार असून (Pune PMPML Bus) नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.

बस मार्गाचा तपशील खालील प्रमाणे

  1. मार्ग क्रमांक 20 – सहकारनगर (Sahakarnagar) ते संगमवाडी Sangamwadi
    (या मार्गाचा विस्तार विश्रांतवाडी मार्गे अ.ब.चौक, लोकमंगल, फुलेनगर) वारंवारीता 1 तास 45 मि. (Pune PMPML Bus)
  2. मार्ग क्रमांक 44 – कात्रज (Katraj) ते चिंचवडगांव Chinchwadgaon
    (या मार्गाचा विस्तार आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गे चाफेकर चौक, वाल्हेकरवाडी कॉर्नर, प्राधिकारण चौक) वारंवारीता 40 मि.
  3. मार्ग क्रमांक 258 – मनपा ते राधा चौक (या मार्गाचा विस्तार निलांजन सोसायटी, सुसगांव मार्गे ननावरे चौक, मोहननगर, बेलाकासा सोसायटी) वारंवारीता 1 तास 45 मि.
  4. मार्ग क्रमांक 145 – पुणे स्टेशन (Pune Station) ते गोलमार्केट Golmarket (हा बस मार्ग खंडीत करुन सुतारवाडी/पाषाण पर्यंत करण्यात आला आहे. मार्गे शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ, पाषाण चौक) वारंवारीता 2 तास
  5. मार्ग क्रमांक 356 – भोसरी (Bhosari) ते देहुगांव Dehugaon (हा बस मार्ग मोशी मार्गे करुन मोशी ते देहुगांव अशा खेपा देण्यात आलेल्या आहेत. या बसेस चिखली तळवडे मार्गे असतील) वारंवारीता 45 मि.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

Pushpa 2: The Rule | ‘पुष्पा 2’ चित्रपटातील व्हिलन फहाद फासिलचा लूक आऊट

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडेने केले दुसऱ्यांदा लग्न; लिपलॉक करताना व्हिडिओ व्हायरल

Rati Pandey | “मी पूर्ण दिवस एका बिस्किटावर काढायचे…”; अभिनेत्री रति पांडेनी सांगितला स्ट्रगल पीरियडमधील अनुभव