Browsing Tag

Bhosari

सराईत गुन्हेगाराकडून 6 वाहने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराकडून पाच दुचाकी, एक ऑटोरिक्षा, एक महागडे घड्याळ आणि रोख रक्कम असा दोन लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला. सुरज उर्फ सुरज्या चंद्रकांत कु-हाडे (21, रा. बालाजीनगर,…

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार महेश लांडगे मैदानात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कीर्तनातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले आहेत. वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर…

‘इंद्रायणी थडी’ला पहिल्याच दिवशी अबालवृद्धांचा प्रतिसाद; ८५ हजारहून अधिक नागरिकांची हजेरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा ‘इंद्रायणी थडी’ ला पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रात जत्रेला सुमारे ८५ हजारहून अधिक नागरिकांनी उपस्थिती…

महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल : देवेंद्र फडणवीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात युतीचे सरकार 2014 ला स्थापन झाले तेंव्हा साडेतीन लाख कुटूंब बचतगटात होती. आता 40 लाख कुटूंब बचतगटांच्या माध्यमातून जोडली गेली आहेत. त्यातील अनेक बचतगटांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या…

वारंवार पैसे मागत असल्यानं पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, सर्वत्र खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नी वारंवार पैसे मागत असल्याने होत असलेल्या भांडणाच्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः आमहत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री भोसरी येथील शास्त्री चौकात घडला. प्रियांका नीलेश देशमुख (30,…

दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागिच मृत्यू झाला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते. पुणे आळंदी रस्त्यावर ही…

732 रक्तदात्यांनी केले रक्तदान, संत निरंकारी मिशनद्वारे भोसरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असीम कृपाशीर्वादाने गुरुवार, दि.26 डिसेंबर 2019 रोजी संत निरंकारी मिशन अंतर्गत, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, भोसरी-पुणे झोन च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन,…

रिव्हर सायक्लोथॉन उपक्रम प्रशंसनीय : महापौर माई ढोरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - इंद्रायणी स्वच्छता अभियान अंतर्गत अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे आणि महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन भोसरी या संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रिव्हर सायक्लोथॉन हा उपक्रम प्रशंसनीय आहे. रविवारी (1 डिसेंबर…