Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयात बदलुन आलेल्या 14 निरीक्षकांच्या नियुक्त्या तर 8 पीआयच्या अंतर्गत बदल्या

पुणे (नितीन पाटील) – Pune Police Inspector Transfer | राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर पुण्यात बाहेरून बदलुन आलेल्या 14 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांबाबतचे आदेश तसेच आयुक्तालयातील 8 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मंगळवारी रात्री काढले आहेत. एकुण 22 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. (Pune Police Inspector Transfer)

 

पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे हे पुढील प्रमाणे आहे – (Pune Police Inspector Transfer)

1. सुरेंद्र गजेंद्र माळाळे (छत्रपती संभाजीनगर शहर ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस स्टेशन)
2. राजकुमार प्रभाकर शेरे (सीआयडी ते पोलिस निरीक्षक, वाहतुक शाखा)
3. कांचन मोहन जाधव (सीआयडी ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), येरवडा)
4. सुरेशसिंग रामसिंग गौड (लोहमार्ग, पुणे ते वरिष्ठ निरीक्षक, मार्केटयार्ड पोलिस स्टेशन)
5. दशरथ शिवाजी पाटील (पालघर ते वरिष्ठ निरीक्षक, नियंत्रण कक्ष)
6. धनंजय विठ्ठल पिंगळे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पोलिस निरीक्षक वाहतुक शाखा)
7. संदिप नारायण देशमाने (एसआयडी ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पो.स्टे.)
8. सीमा सुधीरकुमार ढाकणे (पोलिस प्रशिक्षण केंद्र नागपूर ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद)
9. संतोष लक्ष्मण पांढरे (ठाणे शहर ते वाहतूक शाखा)
10. शंकर भिकू साळुंखे (मुंबई शहर ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) डेक्कन)
11. नंदकुमार रामहरी गायकवाड (एटीएस ते पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा – दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-2)
12. स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (मुंबई शहर बदली आदेशाधिन ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड पो.स्टे.)
13. मनिषा हेमंत पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) चतुःश्रृंगी पो.स्टे)
14. चेतन महादेव मोरे (सीआयडी ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क पो.स्टे.)

 

15. अशोक धर्माजी इंदलकर (वाहतूक शाखा बदली आदेशाधिन ते पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-1)
16. सावळाराम पुरूषोत्तम साळगांवकर (वपोनि, सहकारनगर ते पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष)
17. दिपाली सचिन भुजबळ ( पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा)
18. नंदकुमार मुरलीधर बिडवई (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट-2)
19. शफिल सय्यद पठाण (पोलिस निरीक्षक (गुन्हे), डेक्कन ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) हडपसर पोलिस स्टेशन)
20. सविता भगवान ढमढेरे (पोलिस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा)
21. क्रांतीकुमार तानाजी पाटील (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-2 ते पोलिस निरीक्षक, विशेष शाखा)
22. सुनिल पांडुरंग पंधरकर (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक -1) ते पोलिस निरीक्षक विशेष शाखा)

 

 

Web Title :  Pune Police Inspector Transfer | Appointments of 14 Police Inspectors and internal transfer of 8 pi in pune city by ips ritesh kumar


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा